26 September, 2009

तुजा प्रिय मित्र

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
ती अनपेक्षित पणे भेटली. आणि मग आमची मैत्री जाली
मनान थोडी प्रेमळ, थोडीशी हळवी
पण खरच मला ती खुप आवडली ....
माज्या भावना समजून घेणारी
चूकल्यावर मलाच समजून सांगणारी
जीवनाच्या प्रत्येक वळनावर साथ देणारी
आणि प्रत्येकाशी जुळवून घेणारी
वेळ आलीच तर अश्रु ही पूसणारी
स्वत:च्या ताटातील घास
आठवणिने काढून ठेवनारी
वेळप्रसंगी वेडया मित्राची समजूत काढ़णारी
वाकड़ पाउल पडताना मात्र मुस्काटित मारणारी
सर्वांच्या घोळक्यात आपणास सैरभैर शोधणारी
यशाच्या शिखरावर आपली पाठ थोपटणारी
आपल्या आठवणिने व्याकुल होणारी
खरच ! अशी एक जिवाभावाची मैत्रिण असावी
ती मला मित्र म्हणणारी
तुजा प्रिय मित्र