08 April, 2013

अस का होत ?

अस का होत ??
सकाळी डोळे उघडताच तुझाच विचार येतो
मग हात वळतात mobile कडे तुलाच message करायला
नंतर डोळे लागतात ते तुझ्या reply ची वाट बघायला
... ...
अस का होत??
बघता बघता सकाळ सरून जाते
तेव्हाही तुझाच विचार लक्ष फक्त mobile कडेच
तू free असशील कि नाही
कि कामामध्ये busy असशील
काळजी हि सारखी लागुनच राहते
ती पण फक्त तुझीच
का अस होतं???
घरात असतानाही तू बरोबर असतोस
बाहेत पडल्यावरही तूच बरोबर चालतस
एक क्षणही दूर जात नाही तू
खर तर मीच जाऊ देत नाही तुला
एका क्षणाचाही दुरावा सहन होत नाही रे मला
खरच अस का होत ??
रात्रीही तुलाच आठवून निजावस वाटत
तुझ्याच स्वप्नात रमावस वाटत
तुला msg केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही माझा
sakhi सांग ना कोण आहेस तू ?
पण एक खर सांगू का तुला .....
हें अस का होतंय माहित आहे रे मला
यालाच तर प्रेम म्हणतात जे झालय मला
जे कधीही कमी नाही होणार