25 March, 2008

मी एक थेंब.......

मी एक थेंब.......
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........
आयुष्याच्या पानावर विसावणारा............
काही क्षण विसावून ओघळून जाणारा........
दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा...........
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा......... !!!


........................................

सगळी कडे हिरवं गार
तकाकणारी पाती
लवलवत्या कोंबांची
कोवळीशी नाती
पुन्हा एकदा हसऱ्या उन्हाचा घोट मला प्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय
तळव्यावर पसरलेली
हिरवीगार नक्षी
डोळ्यांमध्ये लपलेले
हसरे चिमणे पक्षी
पुन्हा एकदा जुईचा सुगंध मला ल्यायचाय
माझ्या पावसाळी मातीतला एक श्वास मला घ्यायचाय ...!!!

24 March, 2008

Celebration means...




Celebration means......
Four friends,
Bahar barsaat,
Four glasses of beer.
Celebration means......
Hundred bucks of petrol,
A rusty old bike,
And an open road.
Celebration means......
Maggi noodles,
A hostel room. 4.25 a.m.
Celebration means......
3 old friends,
3 separate cities,
3 coffee mugs,
1 internet messenger.
Celebration means.......
Rain on a hot tin roof,
Pakoras deep-frying,
Neighbours dropping in,
A party.
Celebration means......
You and mom,
A summer night,
A bottle of coconut oil,
A head massage.
You can spend Hundreds on birthdays, Thousands on festivals, Lakhs on weddings, but to celebrate all you have to do is spend your Time with your loved ones. Keep in touch with those who care for you........

13 March, 2008

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतयगरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोससोय म्हणून सहज असं तोडू नकोस..रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोसभावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतंजन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोसव्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहादिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोसजाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको :)

11 March, 2008

A LOVELY STORY FOR U

एक अंधी लडकी थी । उसे उसके एक दोस्त के अलावा सबने ठुकरा दिया था । पर वो दोस्त उससे बहुत प्यार करता था । लडकी रोज़ उससे ये कहती कि अगर वो उसे देख पाती तो उसी से शादी करती । एक दिन किसी ने उस लडकी को अपने आंखे दे दीं । जब वो देख सकने लगी तो उसने देखा की उसका वह दोस्त अंधा था । दोस्त ने उससे पूछा की क्या अब वो उससे शादी करेगी ? लडकी ने साफ़ इनकार कर दिया । इस पर उसका दोस्त मुस्कुराया और चुप चाप उसे एक कागज़ देकर चला गया । उसपर लिखा था -


"मेरी आखों का ख्याल रखना...

04 March, 2008

finally india won CWB series....!!!!


The Indian team celebrate with the CB tri-series trophy.

India notched their first tri-series triumph on Australian soil when they beat the World champions by nine runs in the second match of the best-of-three finals.

It was a remarkable display by the Indians, who not only conquered the mighty Australians in their own den but also brought about a happy ending to a turbulent tour, marked by a racism row involving Harbhajan Singh and a series of on-field bickering.

India entered the finals of a tri-series Down Under in 1986, 1992 and 2004 but never won a single match on any of those occasions.

01 March, 2008

learn to LIVE ur LIFE to the fullest!!

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली,पण माणूसकीची कमी झाली, का?रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली, का?खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली.घरं मोठी पण कुटुंब छोटी..सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला.पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग.माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले.तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या.औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं.मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी झाली.आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो.राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं.आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली, पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो.पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत. पण आतल्या हरण्याचं काय?हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा.पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय?
...learn to LIVE ur LIFE to the fullest!!