02 February, 2008

Mee हसणं विसरलो आहे!...

दिवाणखाण्यात टी. व्ही. आल्यापासुन मी बोलणे विसरलो आहेदारात गाडी आल्यापासुन मी चालणं विसरलो आहेखिश्यात कॆल्क्युलेटर आल्यापासुन पाढे म्हणणे विसरलो आहेऒफिस मधे ऎ.सी.त बसुन झाडाखालचा गारवा विसरलो आहेरस्त्यावर डांबर आल्यापासुन मातीचा वास विसरलो आहेमनालाच ईतके श्रम होतात की शरिराचे कष्ट विसरलो आहेकचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहेबॆंकातील खाती सांभाळतांना पैशांची किंमत विसरलो आहेउत्तेजिक चित्रांच्या बरबटीमुळे सौंदर्य पहायला विसरलो आहेक्रुत्रिम सेंट्च्या वासामुळे फुलाचा सुगंध विसरलो आहेफास्ट फुड्च्या जमान्यात त्रुप्तीचा ढेकर विसरलो आहेपॊप रॊकच्या दणदणातात संगीत समाधी विसरलो आहेक्शणभन्गुर म्रुगजळामागे धावतांना सत्कर्मातला आनंद विसरलो आहेमाझीच तुमडी भरतांना दुसर्यांचा विचार करणे विसरलो आहेसतत धावत असतांना शणभर थांबणे विसरलो आहेजागेपणाचे सुख जावु द्या, सुखाने झोपणं पण विसरलो आहेसाधनांसारखे विनोदही क्रुत्रिम, खळखळुन हसणं विसरलो आहे!...

No comments: