30 June, 2011

Prem between Dukkar and kombdi

डुक्कर आणि कोंबडी एकमेकांच्या प्रेमात पडतात.एक दिवस ते दोघेजण रंगात येतात आणि एकमेकांच चुंबन घेतात.
दुसरया दिवशी डुकर मरते, "बर्ड फ्लू" मुळे.
आणि कोबडी मरते "स्वाइन् फ्लू" मुळे.
यालाच म्हणतात "अजब प्रेम की गजब कहानी"

No comments: